कासवाच्या गतीने का होई ना
पण रोज थोड़ी थोड़ी प्रगति करा.
खुप ससे येतील आडवे
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.
जर तुम्हाला तुमची
श्रीमंती मोजायची असेल
तर नोटा मोजू नका
कधी चुकून
डोळयात दोन अश्रू आले तर ते
पुसायला किती जण येतात
ते मोजा
आयुष्यात प्रत्येक व्यक्तिला किंमत
द्या.
कारण
जे चांगले आहेत ते साथ देतील व जे
वाईट असतील ते अनुभव देतील.
**********
No comments:
Post a Comment