लहानपणीची अफवा
बेडकाला दगड मारला की मूकी बायको मिळनार
जाम घाबरायचो तेंव्हा
आता वाटतंय दगड मारला असता तर
बरे झाले असते.
**********
शाळेतील एक आठवण
पेपर सुटल्यानंतर मित्रांचा सोडविलेले
गणिताचे उत्तर ०.८ असेल की ०. ०८
याचा वाद चाललेला असायचा ...!
आणि
आपण मात्र गुपचूप विचार करायचो ...!
"च्यायला आपलं उत्तर १७०० कुठून आले"?
**********
No comments:
Post a Comment